नागपूर कौशल्य विकास विद्यापीठाच्या जागेचा निर्णय महिनाभरात:हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय पुढील एका महिन्यात घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.…
